shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार जनशक्ती पक्षच्या नितीन तिपायले यांची कोपरगाव तालुका संघटन पदी नियुक्ती..!!


शिर्डी । प्रतिनिधी :
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर, जिल्हा सरचिटणीस श्री.अभिजीत दादा पाचोरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते नितीन तिपायले यांची कोपरगाव तालुका सघंटक पदी नियुक्ती करण्यात आली. 

या वेळी कोपरगाव तालुका प्रमुख संदिप क्षीरसागर, कोपरगाव शहर प्रमुख दिपक पटारे, अपंग क्रांतीचे परमेश्वर कराळे, शरद खिल्लारी, प्रवीण भुजाडे व इतर प्रहार सैनिक उपस्थित होते.
close