shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसेची राहाता व शिरडी शहराची नुतन कार्यकारिणी जाहीर..!!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
मनसेचे पक्ष प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे जिल्हा अध्यक्ष दताञय शिवाजी कोते पा मनसे नगरसेवक यांनी  गुरूवार दि. १७ रोजी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शिरडी व राहाता शहराच्या  पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. 

शिरडी शहर अध्यक्ष पदी श्री विकास रमेश गोंदकर, शिरडी शहर संघटक पदी विकी रमेश कांबळे, राहाता शहर अध्यक्ष पदी रामनाथ सदाफळ,  कुणाल बागल शिरडी शहर प्रसिद्धी प्रमुख निवड करण्यात आली यावेळी खुप मोठ्या संख्येने मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
close