shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिर्डी नगरपंचायतचे वतीने साजरी...!

 दि.३१ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिर्डी नगरपंचायतचे वतीने साजरी करण्यात आली.


यावेळी नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर,नगरसेवक अभयराजे शेळके पाटील,सुजित गोंदकर,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार,कोंडाजी कांदळकर आदींनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले यावेळी देवराम सजन,सुधीर शिंदे,संपत जाधव,ठकाजी काटकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते
close