शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा २०२१ या अभियानात शिर्डी नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल शिर्डी नगरपंचायत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महिंद्र शेळके, संदीप सोनवणे, निलेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, राकेश कोते, गणेश गोंदकर, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, चंद्रकांत गोंदकर, भागवत कोते, विलास शेळके, साई कोतकर, फरियाद शेख, सुनील गोंदकर, शायद सहिद, निलेश शिंदे, कुणाला लहारे, निलेश जाधव, किरण माळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

