shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व.गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी भाजपा करमाळा शहरच्या वतीने साजरी..!


प्रतिनिधी । संतोष वायकर :
करमाळा : (दि .५ ) :भारतीय जनता पार्टी करमाळा शहर यांच्या वतीने ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री,लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी समाज शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.सयाजीराजे ओंभासे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.



यावेळी शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,रेल्वे सल्लागार समिती चे दिपक चव्हाण,तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे,मकाई कारखान्याचे मा.संचालक अमोल पवार,व्यापार आघाडी चे जितेश कटारिया,युवा मोर्चाचे मयूर देवी,सहकार आघाडी चे सचिन चव्हाण,मुन्ना काका हसीजा,सचिन कणसे,संतोष कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
close