shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोधेगाव आणि शेवगाव येथे लसिकरण साठी डोस उपलब्ध ...!!



प्रतिनिधी । आसावरी वायकर :

शेवगाव : ( दि . ५ ) : ग्रामीण रुग्णालय  बोधेगाव आणि ग्रामीण रुग्णालय शेवगाव याठिकाणी दि .5 रोजी covishield या लसीचे ज्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहे फक्त त्यांनाच दुसऱ्या डोस साठी लसीकरण होणार आहे. 

तसेच 45 वर्ष पुढील नागरिक यांना पहिला डोस मिळेल.

टोकन वाटप आणि नाव नोंदणी सकाळी आठ वाजता चालू होईल.

ज्यांना टोकन मिळाले आहे त्या सर्वांना rt-pcr टेस्ट करणे बंधनकारक आहे .
टेस्ट झाल्यानंतर लस देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

शेवगाव साठी 100 डोस आणि बोधेगाव साठी 120 डोस उपलब्ध झाले आहेत.
close