shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोविड योद्ध्यांना किराणा किट व मिठाई वाटप..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माजी पदाधिकारी यांच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील "कोविड योद्धा" म्हणून भूमिका बजावणाऱ्या विविध हॉस्पिटलमधील नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये "संपूर्ण किराणा किट व मिठाई" वाटप करत कृतज्ञता व्यक्त करताना तसेच सर्व शिवसैनिकांचे लाडू भरवून वर्धापनदिन साजरा करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय राजेंद्र झावरे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मा.जिल्हाप्रमुख मुकुंदजी सिनगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आदरणीय शिवाजी राजे ठाकरे, शिवसेनेचे शहरप्रमुख आदरणीय कलविंदर दडीयाल, मा.शहरप्रमुख आदरणीय भरत मोरे, उपशहरप्रमुख आदरणीय गगन हाडा, समवेत कार्यक्रमाचे संयोजक, युवा नेतृत्व, शहर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मा.पदाधिकारी श्री.राहुल देशपांडे व श्री.सतिश शिंगाने आदी उपस्थित होते.
close