नगर प्रतिनिधी: (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील दहिगावा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातू गाव तिथे लसमोहिमेअंतर्गत वय वर्षं ४५ वर्षांवरील नागरिकांना रिपॅड ॲटिजन टेस्ट तसेच आर.टी.पिसी आर तपासणी ७० व्यक्ती करण्यात आली विशेष आज एकहि कोरोना बांधीत नागरीक आढळून आले नाही.
यांत उपलब्ध लसिकरण डोस नुसार ७० नागरिकांना लस टोचन्यात आली. बर्याच गावात शहरात लसिकरण मध्ये 'ज्यांचा वशिला तोच लसिला" या धोरणामुळे वाद विवाद विकोपाला गेलेला आपण ऐकले वाचले असेल त्या अनुषंगाने नगर तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीतील गावात पोलिस साह्यक निरिक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गावात लस आहे. तिथे पोलिस कर्मचारी अथवा होमगार्ड यांना बंदोबस्त साठी नेमले जात आहे.
यावेळी रुईछत्तीसी उपकेंद्र आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे,संरपच मधुकर म्हस्के,उपसरपंच महेश म्हस्के,डाॅ.अमृता पारकर,
डाॅ.सुर्यकांत यादव , डाॅ.मनिष हिवाळे, आरोग्य सेविका रंजना कसबे,आरोग्य सेविका मनिषा बनसोड,आशा सुपर वायझर विजया लंके,अंगणवाडी सेविका कमल जरे,आशा चंदने,आरोग्य सेवक संदिप भालसिंग,ग्रामसेवक स्वाती घोडके, पत्रकार शिवा म्हस्के, होमगार्ड बंदोबस्त कर्मचारी वसिम शेख,मदतनीस सुनिता वाघ, डॉ.योगिता चौघडे,प्राथमिक शिक्षक धर्मनाथ हदेॅ, शिक्षक सुनिल म्हस्के , संदिप ढेरे, आशा सेविका आशा जाधव, ग्रामपंचायत पंचायत कर्मचारी पाराजी माने,
हा कँम्प यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थ बंदोबस्त कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते , पदाधिकारी,शिक्षक वर्ग कर्मचारी आदिनि परिश्रम घेतले.




