निलेश लंके आमदार तरुण तडपदार..!
कोरोनाबाधितावर केले महाउपकार..!!
स्वताच्या प्रपंच्याचा नाही केला विचार..!
जीव धोक्यात द्यालून संवाद साधतात रुग्णा बरोबर...!!
जनसेवा म्हणजे भगवंताची सेवा हेच उत्तर..!
जेथे परोपकार तेथे पाठी मागे उभा राही परमेश्वर..!!
उदार मनाने कार्यहाती घेतले तर जरूर यश मिळणार..!
त्यांच्या कर्तबगारीवर नावलौकीक झाले जगभर..!!
द्यन्यते मातापिता त्यांचा निलेश भाऊंना लाभले संस्कार..!
आमचे लाडके निलेश भाऊ
एक दिलदार आमदार ..!!
निलेश भाऊंनी गाजवले जगभर..!
गांव हंगे, ता.पारनेर,
जि.अहमदनगर ..!!
जयहिंद ..,जय महाराष्ट्र..!!
कवी हभप सखाराम महाराज जेठे
वय ८४ वर्षे
मो.९९६०८५४७६५
मु.पो.देहरे, ता.नगर,जि.अहमदनगर
दि. ११/०५/२०२१.

