shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खूप मोठं नाव कमवायचं, सुपर स्टार बनायचं आहे- दीपाली शांताराम गाढवे..!


 प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
खूप मोठा नाव कमवायचं, सुपर स्टार बनायचं आहे. दीपाली शांताराम गाढवे राहणार शिंगवे पारगाव यांचे असे चांगले स्वप्न आहे.

लहनपणा पासून  दीपाली यांना कलेची अभिनयाची आवडत आहे. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि बऱ्यापैकी केली आहे.

दीपाली यांनी,नकळत घडले सारे , स्टार प्रवाह, ती फुलराणी, सोनी मराठी, देवा शपथ, झी युवा तुला पाहते रे, झी मरठीवर तुझ्यात जीव रंगला, झी मराठी जीव झाला येडा पिसा, कलर्स मराठी

 बाळूमामांच्या नावानं चांगभलं, कलर्स मराठी,  त्याच प्रमाने कमर्शियल नाटक अवध्य, लीड नीलाची भूमिका,
 हिंदी सीरिअल्स मेहंदी हैं रचणे वाली, स्टार प्लस

शॉर्ट फिल्म:
कफन,फॉलो ओन,वावर,शेतकरी नवरा

मराठी सासूबाई जोरात, दुंग्या
Assistant director:
सासूबाई जोरात , बिग बजेट मुव्ही 

अशाप्रकारे विविध माध्यमातून दिपाली शांताराम गाढवे यांनी यशस्वी अभिनय केलेला आहे.
असे अनेक चित्रपट चे ऑफर येत आहेत.

त्यांना लहानपणापासून कलेची आवड असल्यामळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांनी साथ दिली. आई वडिलांचे त्यांना आशीर्वाद आहे. 

म्हणून त्यांचे कामाला लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यांचे चाहते वर्ग  दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन  दीपाली शांताराम गाढवे करीत असलेल्या कार्यासाठी व भविष्यामध्ये त्यांना अधिक नावलौकिक मिळावा यासाठी "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा..!
close