प्रतिनिधी : संजय वायकर
कोल्हापूर : (दि .२७ ) कानसा - वारणा फौडेशन महाराष्ट्र राज्य & छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि कोविड योद्धा यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी 51 जणांनी रक्तदान केले .कोविड योद्धा यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती दिपक दादा पाटील कानसा - वारणा फौडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णात पाटील
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सागर सनाप शाहुवाडी तालुक्याचे युवा नेते & उदयसिंह साखर कारखान्याचे संचालक रणवीर सिंग गायकवाड सरकार यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
शितल आनंदा घोलप सरपंच थेरगाव ,सपना प्रविण पाटील उपसरपंच थेरगाव , संगीता बाबासो पाटील सदस्य थेरगाव ,विकास मारुती चिखलकर ,श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील (प्रहार संघटना शिराळा तालुका अध्यक्ष) , विनोद पाटील ( ग्रामविकास अधिकारी) ,पोपट दळवी सामाजिक कार्यकर्ते , संदीप चिखलकर, विजय चिखलकर,जालींदर रेडेकर , ओंकार सुबे, साईराज सरनोबत, उदय सरनोबत, उदय पाटील, मंगेश तोदले, अभिजित पाटील,नितिन मोरे, मनोज बच्चे यांनी आतापर्यंत 55 वेळा रक्तदान केले आहे .
प्रणाम जगन्नाथ पाटीलकानसा - वारणा फाऊंडेशन युवा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांनी उपस्थितांचे आणि संजीवनी ब्लड बँक यांचे आभार व्यक्त केले .

