shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर रावसाहेब लक्ष्मण वर्पे यांचा सन्मान..!

देवळाली प्रवरा - दि. १३ जून २१
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री रावसाहेब लक्ष्मण वर्पे साहेब यांनी आज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शिव छत्रपती निवास या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या निवासस्थानी सपत्नीक सदिच्छा भेट दिली. 


प्रसंगी त्यांचा सन्मान करताना सपत्नीक आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस.
close