"मी वडार महाराष्ट्राचा" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री विजय दादा चौगुले साहेब यांचे कट्टर समर्थक, संघटनेचे तरूण पिढीचे मार्गदर्शक ,भवानी नगर {कराड} येथील भावी सरपंच व संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्क प्रमुख तथा शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सुधिर हिंदूराव पवार ऊर्फ भाऊ यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुधिर हिंदूराव पवार यांचा जन्म एक सामान्य कुटुंबात झाला आहे . 15 जून हा त्यांचा जन्मदिवसाची तारीख होय.
15 जून हा दिवस त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण जन्म झाल्यावर जीवनातील पहिला टप्पा म्हणजे शिक्षणाची सुरुवात ते देखील योगायोग आहे, म्हणजे सुधिर भाऊ हे शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत.
सुधिर भाऊ यांच्या विषयी माहिती भरपूर प्रमाणात आहे पण वेळेअभावी तसेच सर्व समाजबांधवांना सुधिर भाऊ यांच्या कार्याविषयी माहिती आहे.
सुधिर हिंदूराव पवार ऊर्फ भाऊ
आपला वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे. आपले प्रत्येक वाढदिवसागणिक आपणांस यश, किर्ती,ज्ञान आणि दीर्घआयुष्य लाभो.हीच सर्व देवदेवतांच्या चरणी प्रार्थना...!
तसेच मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश, जिल्हा, शहर, तालुका, गाव संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते, समाज बांधव यांच्या कडून वाढदिवसाच्या लाख लाख आदरपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
शुभेच्छूक
विष्णु चौगुले
चौगुले,पवार,लिंबोळे,विटकर,माने,
सौजन्य
जय बजरंग सोलापूर समुह
मड्डी तालीम प्रतिष्ठान.

