shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपले गाव आपली जबाबदारी..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

चिचोंडी पाटील :( दि .१४ ) : चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयामध्ये उद्या दि.15/06/2021 रोजी कोरोना लस ( कोव्हॉक्सिन )100 + उपलब्ध झालेली असून १८ ते ४४ वयोगटातील तसेच 45 वयोगटापुढील ज्या नागरिकांना कोव्हॉक्सिनचा दुसरा डोस घ्यायचा असेल त्यांनी कृपया आधारकार्ड किंवा पॅनकार्ड सह उद्या सकाळी 07-00 वा.


समक्ष येऊन नोंदणी करून लस घ्यावी असे श्री . अशोक कोकाटे यांनी आवाहन कोले आहे .
तसेच

१) पहिला डोस दिला जाणार नाही
२) ज्या नागरिकांना कोव्हॉक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यांनाच दुसरा डोस देण्यात येईल.

तरी नागरिकांनी गर्दी करू नये असे अशोक कोकाटे यांनी सांगितले .
close