shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण रूग्णालयात रूग्णांना फळवाटप..!!


पिंपरी चिंचवड:-युवासेना  प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आयोजित करण्यात आला.

आदित्य जनसेवा सप्ताहाच्या तिसर्या दिवशी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रूग्णांना सामाजिक बांधिलकी जपत फळवाटप करण्यात आले.ह्यावेळेस अभिषेक कांबळे ,रवी नगरकर, सुनील दांगडे, अक्षय शिंदे, ओंकार जगदाळे उपस्थित होते.कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.
close