shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या श्रीरामपूर अध्यक्ष पदी त्रिभुवन..!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्ष पदी मा.कुणाल त्रिभुवन  यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे.

आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे त्रिभुवन यांनी सांगितले आहे.

गायकवाड हे समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असतात.गौतम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्थरातून त्यांना शुभेच्छा येत आहे.
close