सर्व गावातील लसिकरण पूर्ण करण्याचा कोकाटेंनी घेतलाय ध्यास..!!
प्रतिनिधी :आसावरी वायकर
टाकळी काझी : (दि .१२) :गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले व सभापती संदीपजी गुंड यांच्या हस्ते करण्यात आले
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते शंकरराव ढगे,सरपंच शहाजी आटोळे सर,उपसरपंच अविनाश पवार,MO डॉ.अविनाश कांगुणे,CHO डॉ.आरती गीते,ग्रामपंचायत सदस्य अशोक ढगे,संदीप म्हस्के,प्रा.कराळे सर,संदीप गावडे,रावसाहेब गावडे,दत्तात्रय तोडमल,शिवाजी आटोळे,आसाराम म्हस्के,शशिकांत गावडे,प्रविण गावडे, बाबासाहेब निक्रड,शैलेश देवकर,जयसिंग दळवी,सतीश कोहक,आरोग्य सेविका सरोजिनी देठे,सुनिता बिडवे,सुशिला जाधव,MPW डेव्हिड वाघमारे, ग्रामसेवक शशिकांत शेळके,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
प्रविणदादा कोकाटे यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

