shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरव ऑल सेट्स हाय स्कूल या शाळेचा 100% निकाल..!!

पिंपरी चिंचवड:- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  ऑल सेट्स हाय स्कूल या शाळेचा 100% निकाल लागला यावर्षी मंडळाला व शाळेला निकाल जाहीर करण्यात खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या या सर्व अडचणीवर ही मात करत मंडळांनी दहावीचा निकाल जाहीर करत उत्कृष्ट कामगिरी केली. 

1st Rank Tejas




शाळेमध्ये प्रथम क्रमांक तेजस कांबळे 87.80  दुसरा क्रमांक गायत्री गई 86.80 तर तृतीय क्रमांक कणाद टेंभेकर👆🏻  86.40 यांनी अशाप्रकारे यश संपादन केले . या सर्व विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग मुख्याध्यापक जस्सूराज अय्यदुराई तर डायरेक्टर जयसिंग .डी. यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी दिली .

2nd Rank Gayatri

3rd Rank Kanad

close