प्रतिनिधी । आसावरी वायकर:
शेवगाव : (दि .३) ग्रामीण रुग्णालय शेवगाव या ठिकाणी उद्या दि . 4 जुलै रोजी 18 ते 44 वर्ष या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी COVACCINE या लसीचा पहिला डोस (फक्त पहिला डोस) देण्यात येईल.
टोकन वाटप सकाळी आठ वाजता चालू होईल.
उपस्थित असणाऱ्या व्यक्तीलाच टोकन दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
45 वर्ष व यापुढील नागरिकांनी लस घेण्यासाठी येऊ नये.
तसेच दुसरा डोस घेण्यासाठीही कोणीही येऊ नये.
शेवगाव साठी 400 डोस उपलब्ध झाले आहेत .
तरी इतर नागरिकांनी गर्दी करू नये असे ग्रामीण रुग्णालय शेवगाव मार्फत आवाहन करण्यात आले आहे .

