shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगिता वासुदेव तांबोळी यांची निवड झाली एकता चैनल 24 न्यूज चे प्रतिनिधी साठी..!!



योगिता ताईं चे पत्रकार होण्याचे
स्वप्न झाले साकार...!!

नंदुरबार । प्रतिनिधी :-
योगिता तांबोळी नंदुरबार जिल्हातील राहणारे व अतिशय कष्टाने मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. आई वडिलांना साथ देत पुढे त्या कामाला लागल्या. शिक्षिका म्हणून इमानदारी जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांच स्वप्न होत पत्रकार व्हायचं आणि समाजाला न्याय मिळून द्यायचं आणि आई वडिलांचे नाव रोशन करायचं...!!

नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाव रोशन करायचं आणि ती वेळ आता आली आहे. पत्रकारच्या स्वरूपात काम करायच संधी मिळाली, आणि ते नक्कीच यशस्वीरितीने पार पाडतील.या चैनल 24 न्यूज चे मुख्यासंपादक आकाश हेमके, नागपूर  व संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे यांनी त्यांचे काम पाहून प्रतिनिधी म्हणून नंदुरबार जिल्हयासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
 
त्यांचे काम समाजासाठी न्याय मिळून देण्यासाठी धडपड करत आहे. पोर्टल आणि युट्युब वर सद्या बातमी चे
काम चालू आहे. त्यांनी व्यक्त केले की मी निस्वार्थीपणे  काम करेन, गोरगरिबांना नक्की न्याय मिळून देईन असे सांगितले आहे.
 
योगिता वासुदेव तांबोळी. जि.नंदुरबार , 
शिक्षिका, लेखिका ,कलाकार, चित्रकार, आहेत.लेखनातून (नाटक,विनोद शायरी,गंभीर विषयांवर लिखाण ) करून सत्य घटना मांडण्याचे प्रयत्न करत आहेत.त्यांना अनेक बोलि भाषांचे ज्ञान प्राप्त आहे.जीवनात अनेक अडचणींवर मात करत आपले अभ्यास व लेखन कार्य सुरूच ठेवले. विचारवंत,जिज्ञासू  वृत्ती कायम असुन नवनवीन गोष्टी शिकणे, अधिक माहिती मिळविणे असा छंद आहे.

योगिता तांबोळी यांना पुढच्या वाटचालीस 'शिर्डी एक्सप्रेस' परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा..!!
close