shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशांत बबनराव शेटे यांचा करण्यात आला जाहीर सत्कार...!!



शिरूर, पुणे : दिनांक 18/07/2021 रोजी श्री. प्रशांत बबनराव शेटे यांची मंडलाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पुणे जिल्हा तलाठी व मंडळअधिकारी संघटनेतर्फे करण्यात आला.


तसेच सदर निवडीबद्दल मा. शेटे यांना समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान व रायझिंग  स्टार क्रिकेट क्लब, शिरूर पुणे यांच्या सर्व सभासदांकडून यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
close