shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ज्ञानदेव चव्हाण यांचा सत्कार

*हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ज्ञानदेव चव्हाण यांचा सत्कार*  इंदापूर प्रतिनिधी:
 इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानदेव चव्हाण यांची नुकतीच निवड झाली असून आज दिनांक 4 जुलै रोजी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ज्ञानदेव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी माजी चेअरमन सुनील वाघ, व्हाईस चेअरमन वसंत फलफले, ज्ञानदेव बागल, हरीश काळेल, नितीन वाघमोडे, किरण म्हेत्रे, विलास शिंदे, हनुमंत दराडे, सुभाष भिटे, सुनील चव्हाण, गणेश सोलणकर, सुरेश माने, संभाजी काळे, सिद्धार्थ चव्हाण, सचिव संजय लोहार उपस्थित होते.
   तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय असून सहकारी संस्थेच्या माध्यमातून ते कार्य उंचावण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्नशील राहावे असे मत यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व्यक्त केले.
close