शिर्डी । प्रतिनिधी:-
केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. नारायणरावजी (दादा) राणे साहेब यांचा दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन शिंदे परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कार करतांना सामाजिक कार्यकर्ते श्री. पोपटराव शिंदे, शिर्डी नगरपंचायतचे नगरसेविका सौ. छायाताई शिंदे, पुजा पोपटराव शिंदे, गायत्री पोपटराव शिंदे.

