shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युथ आयकॉन फाऊंडेशन व दक्ष पोलिस मित्र संघटनेच्या वतीने पुरग्रस्त बांधवांसाठी मदत निधी संकलन..!!

नगर प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के)

गेल्या वर्षी कोल्हापूर भागात पुराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते.या वर्षी हि कोल्हापूर कोकण भागात पुराने भुसखलन झाल्याने अनेक कुटुंबातील सदस्य आपला प्राण गमवावे लागले.तर काही जखमी झाले.अनेकाचे संससार उघड्या आल्याने ह्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत म्हणून किराणा मालाचे साहित्य गोळा करण्याचे काम युथ आयकॉन फाऊंडेशन व दक्ष पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून अहमदनगर शहरात करण्यात आले.यात काही व्यक्तींनी रोख रक्कम तर काही दानशूर व्यक्तींनी गहू, तांदुळ पुंड पाॅकेट दिले गेल्या दोन दिवसांपासून या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य आपल्या बांधवांसाठी मदत निधी संकलन करत आहे. या सामाजिक कार्यात अनेक नागरिकांनी स्वयम पुस्तीॅ मदत देत आहे. आजुन कोणाला मदत साहित्य वस्तू देण्यासाठी इच्छुक असेल तर या क्रमांकावर संपर्क  ९७६७४९५३६१ साधावा असे आव्हान करण्यात आले.





या वेळी युथ आयकॉन फाउंडेशनचे  अध्यक्ष सबील सय्यद , दक्ष पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे,  पत्रकार रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के , पत्रकार संजय वायकर , रविना बसोड ,  साहील सय्यद , मयुरेश बुचकूळ , अकील शेख , अँड शितल बेद्रे, दक्ष पोलीस संघटनेच्या सचिव शारदा कुलकर्णी , महिला जिल्हा अध्यक्ष आशबी शेख, दीपक जाधव,  कमलेश काळे, शेवगाव  गोकुळ लोणारे, पाथर्डी  संपर्कप्रमुख अन्वर शेख, कर्जत ता.अध्यक्ष राणी खरात, वाळकी संपर्क प्रमुख योगेश झोंड, स्नेहल कुलाळ, यशोदा शिंदे, श्रीराम बडदे, का

close