shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षकांनी दाखविलेला विश्वास सार्थ करणार. - अध्यक्ष ज्ञानदेव बागल.

*शिक्षकांनी दाखविलेला विश्वास सार्थ करणार. - अध्यक्ष ज्ञानदेव बागल.
  
बोलून नाही कामातून समिती वाढवणार - कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे.

इंदापूर: (१९ जुलै २०२१)संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे दि १९ रोजी इंदापूर तालुका शिक्षक समिती नुतन कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी यांचा सत्कार  शिक्षक समिती परिवाराचेवतीने करण्यात आले.
                  नुतन अध्यक्ष ज्ञानदेव बागल , तालुका , उपाध्यक्ष नजीर शिकीलकर  , कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , सरचिटणीस विनय मखरे , प्रवक्ता संतोष हेगडे , महिला आघाडी कोषाध्यक्षा रत्नमाला भोंग , उपाध्यक्षा सुरेखा फुले , संध्या जाधव , मंजुषा धारूरकर , कविता लोहार , मनिषा शेंडे , प्रतिभा जौंजाळ यांचे सह कार्यकारीणीतील संजीव केसरे , सुरेश धारूरकर , लालचंद खोमणे , नंदकुमार सूर्यवंशी , नागनाथ जाधव , अजिनाथ आदलिंग , किरण लंगोटे ,नाना पवार , राजू भोंग यांचा सत्कार करण्यात आला.
                  कार्यक्रमाचे प्रास्तविक बापूराव जाधव यांनी केले.प्रताप शिरसट , तुकाराम ठोंबरे , नजीर शिकीलकर , सुरेखा अभंग यांनी मनोगते व्यक्त केली.प्रसंगी माजी चेअरमन अरूण मिरगणे , अतुल जौंजाळ , चंद्रकांत ठोंबरे , बापूराव ठोंबरे , सतेश भोंग , भारत शेंडे , बाळासाहेब अभंग , शहाणे सर , बनकर सर उपस्थित होते.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले.आभार बापूराव जाधव यांनी मानले.
close