shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोंकणातील पूरग्रस्तांना मुकेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुणेकरांनी दिलेली भरीव मदत चिपळूणकडे रवाना..!!

पुणे । प्रतिनिधी :-
चिपळूण मधील पूर परिस्थिती आपणा सर्वांना माहिती आहे. तरी तेथील लोकांपर्यंत आज *मुकेश प्रतिष्ठान* च्या माध्यमातून मदत पाठविण्यात आली. त्यात  बेडशीट , चादर ,ब्लॅंकेट, लहान मुलांचे कपडे,साड्या , परकर, गाऊन, शर्ट इत्यादी. तसेच बिस्किटे,धान्य,मेणबत्त्या, टूथपेस्ट, साबण,सॅनिटरी पॅड, शालेय साहित्य अशा प्रकारच्या वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.

ज्यांनी मुकेश प्रतिष्ठान च्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत भरघोस मदत केली त्या सर्वांचे मुकेश प्रतिष्ठान कडून आभार व्यक्त करण्यात आले.तत्प्रसंगी चंदर अण्णा माने,जयेश गायकवाड, अनंत शिंदे,मेहबूब शेख,सनी शिंदे,जावेद शेख,हुसेन चांदपैली, सूरज पवार,अशोक धोत्रे व नागेश चोगुले उपस्थित होते.



हे राज्य पातळीवरचे कार्य महेंद्र सुमन रामदास पवार, अध्यक्ष-" ‌मुकेश प्रतिष्ठान " यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेे. त्यांच्या या अप्रतिम कार्याचे "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह " परिवाराने त्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..! 
close