shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवेनाईक राम मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या कार्यवाहक तथा सचिव पदी अमोल डोळस यांची निवड

प्रतिनिधी : आसावरी वायकर

शिंगवेनाईक : (दि .३१) :
शिंगवे नाईक ऐतिहासिक श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या कार्यवाहक तथा सचिव पदी श्री.अमोल डोळस यांची निवड करण्यात आली.

डोळस यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .

 याप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठान शाखा शिंगवेनाईक चे अध्यक्ष जावेद सय्यद, आमदार साहेबांचे विश्वासू हरिदास जाधव, खजिनदार हरीश शेळके, सल्लागार आयाज सय्यद, विद्यमान ग्रामपंचायत शिंगवे नाईकचे सदस्य महेंद्र कोळकर, चर्मकार विकास संघाचे युवा उपजिल्हाध्यक्ष संदीप डोळस, शाखाध्यक्ष अनिकेत डोळस, युवा उद्योजक फारुख सय्यद,गणेश जाधव, ज्ञानेश्वर डोळस, स्वप्निल धामणे, विलास तुपे, अनिकेत जाधव, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close