प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
माझी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा केसवं नगर मध्ये राहणारे या युवा तरुण युकानां संधी देण्यात आली आहे केसावनगर मध्ये आध्यक्ष पदी अजय घोडके यांच्याकडे सोपवण्यात आली खूप मोठी जबाबदारी दिली आणि उप आध्यक्ष पदावर निवड करण्यात आले आहे प्रवीण देशमुख यांची माझी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले उपस्तितीत या वेळी सरचिटणीस डॉकक्टर दादा कोद्रे आकाश भोसले मोहंमद शेख संदीप दळवी हडपसर मतदार संघांचे आध्यक्ष उपस्तितीत होते हा कार्यक्रम काळे पडवळ येथे पार पडला.



