shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला चक्क टाळे; चोवीस तास सेवेला हरताळ..!!

प्रतिनिधी, मोहन शेगर 

सोनई – सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री निवासी वैद्यकिय अधिकारी थांबत नसल्याने रुग्नांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबत अनेकांनी तक्रारी करुनयेथील वाइद्यकिय अधिकार्‍यावर कुठलीच कर्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांनी ग्रामपंचायत सदस्यासह रात्री रुग्नालयाची पाहणी केली असता कुलुप लावलेली दिसून आहेयेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता कुणीही निवासी आरोग्य अधिकारी रात्री थांबून सेवादेत नसल्या बद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीऊ नाराजी व्यक्त केली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांब्नाफोन करुन या बाबद विचारणा केली असता त्यांनी समाधान कारक उत्तरे दिली नाही. 




सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनई जवळीत बारा वाड्या वस्त्या वरीक्ल रुग्न रात्री अपरात्री जातातमात्र याच कूणीही डॉक्टर अगर नर्स थांबत नसल्याने रुग्नानामोट्ठ्या त्रासाला तोंड द्यावेलागत आहे येथील वैद्यकीय अधिकारी काम करतात पण येथे रात्री कुणीही सेवा देत नाही. संध्याकाळी पाच वाजता आरोग्य केंद्राला कुलुप लाऊन डॉक्टर व कर्मचारी गायब या बाबत काही ग्रामस्थांनी सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांनाहा प्रकार सांगितला ग्रामीण रुग्नांना सेवेसाठी अ‍ॅन्ब्युलंस पन नाही. मागणी केली असता दिल्या जात नाही. 

शासनाने १०८ नंबर हा अत्यावश्यक सेवा म्हणुन दिलाआहे परंतुयेथील चालकाचा नंबर सुद्धालागत नाही अशी तक्रार रुग्नाच्या नातेवाईकांनी केली आहे.सत्य परिस्थीती जाणुनघेण्यासाथी सोनईचे सरपंच धनंजय वाघ हे आपल्यासहकार्यासह रात्री प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता त्यांना चक्ककुलुप दिसून आले. डोक्टर सोडापण कर्मचारीही सुद्धा येथ्गे सापडत नसल्याने हे महाराष्ट्रातील पहिले आरोग्य केंद्र आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करुनरुग्णांच्यासेवे साठीऊ डॉक्टरच्या निवासाची सोय केली असतानासुद्धा ही इमारत धूळ खात पडून आहे येथील वैद्यकीय अधिकार्‍या बद्दल अनेक वेळातक्रारी करुनसुद्धाप्रशासन यांनाका पाठीशी घालतआहे. कोवीड लसीकरणात सुद्धा या अधिकार्‍याकडून घोटाळा झाल्याच्यातक्रारी आहेत अशा ह्या माणसाच्या जिवाशी खेळणार्‍या डॉक्टरवर काय कारवाइ होतेया कडे सोनई करांचे लक्ष लागले आहे. 

“ मी माझ्या पत्नीला सोनई येथीलप्राथमिक आरोग्य केंद्रात घेवुन गेलोअसतारात्रीच्या वेळी तेथे डॉक्टर व नर्स गैरहजरहोते.माझ्या पत्नीचे कुटुंब नियोजनाचे काम होतेपण येथे वैद्यकिय अधिकारी उपस्थित नव्हते बाहे जाण्यासाठी अधिकारीउपस्थित नव्हते. बाहेर जाण्यासाठी अ‍ॅन्ब्युलस पण बाहेर देता येत नसल्यानेयेथील कर्मचारी यांसनीसांगितले माझ्या बरोबर पालवे व डावखर हे पण उपस्थित होते.”

-शरद संजय कुसळकर, बालाजीनगर, सोनई

close