shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चर्मकार विकास संघाची नगर जिल्ह्याची व राहुरी तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

राहुरी :(दि ११ ) : चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. संजयजी खामकर साहेब, मा. अमोलजी डोळस, पशुधन पर्यवेक्षक डॉ.शशिकांत खामकर, माजी सैनिक पतसंस्थेचे व्यवस्थापक मा.अशोक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१० रोजी अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्याची नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळी पत्रकार बाळासाहेब कांबळे यांची चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष (उत्तर विभाग), रवीभाऊ आहेर यांची जिल्हा युवा उपाध्यक्ष (उत्तर विभाग) व श्रीमती अर्चनाताई खामकर यांची महिला आघाडीच्या उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


राहुरी तालुका व शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे-
सल्लागार - श्री.विजय कांबळे
तालुकाध्यक्ष - श्री.किरण घनदाट
उपाध्यक्ष - श्री.वाल्मिक साळवे
सचिव - श्री.राजू उदमले सर
महिला अध्यक्षा- सौ.सुरेखाताई देवरे
महिला सचिव - सौ.कल्पनाताई खामकर
राहुरी तालुका युवा अध्यक्ष - श्री.कैलास वाघमारे
राहुरी शहर अध्यक्ष - श्री.बाळकृष्ण वाघ
राहुरी शहर संपर्क प्रमुख - श्री.अभि ठोकळे
शहर सचिव- श्री.पोपट कदम
शहर कार्याध्यक्ष- श्री.रमेश ठोकळे
वांबोरी शहर अध्यक्ष - श्री.बाळकीसन वाघ
टाकळीमिया शाखा अध्यक्ष - श्री.दत्तात्रय वाघमारे
टाकळीमिया कार्याध्यक्ष - श्री.किरण चिंधे
मानोरी शाखा अध्यक्ष - श्री.गोरख बाचकर
देवळाली महिला अध्यक्ष - सौ.स्मिताताई देशमुख
देवळाली शहर अध्यक्ष - श्री.शिवम सोनवणे
कनगर शाखा अध्यक्ष- श्री.अरुण जाधव

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा....
close