shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अक्षय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी :
शिर्डीत अक्षय संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 


यावेळी सामाजिक कार्यकर्ते व चावडी कट्ट्याचे सदस्य भाऊसाहेब भोसले, पितांबर पाटील, आप्पासाहेब सोनवणे, अशोकराव सुपेकर, सुरेशराव भोसले, सुभाषराव भोसले, मा.सरपंच देवीदास रायते, लक्ष महाराष्ट्रचे पत्रकार दिलीप घरटे, दिलीपराव सुपेकर, महेश नागरे, लोखंडे साहेब, नरेंद्र निकम, उद्धव जिरे, प्रसाद गायके, ऋषी धरण, ऋतिक पारखे, पत्रकार संजय महाजन उपस्थित होते.
close