shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्तरनगर जिल्ह्याची हेल्थ वॉरिअर्स, युवा वॉरिअर्स व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न..!!



शिर्डी शहर प्रतिनिधी :
उत्तरनगर जिल्ह्याची हेल्थ वॉरिअर्स, युवा वॉरिअर्स व जिल्हा कार्यकारिणी बैठक प्रभारी सन्मा.चंद्रशेखर जी बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष सन्मा.विक्रांतजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्या प्रसंगी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उत्तर नगरचा अढावा देण्यात आला यावेळी उपस्थित होते. 



श्री हर्षल विभानदीकजी संयोजक आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र, श्री विजय जी बांचोडे, श्री किरणजी बोराडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड श्रीराज डेरे, जिल्हा सरचिटणीस व आत्मनिर्भर जिल्हासंयोजक नरेश सुराणा यांनी माहिती दिली.
close