shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकीचे बळ यशस्वीतेसाठी प्रबळ- सतीश ढेंगे, मंडळ अधिकारी, कोतोली..!!


पुनाळ । प्रतिनिधी:
घोटवडे(ता.पन्हाळा)या सजाचे कोतवाल युवराज शामराव यादव यांची महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या उपाअध्यपदी निवड झाली आहे. त्यांचा सत्कार पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने कोतोली (ता.पन्हाळा)येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते झाला.

              युवराज यादव

यावेळी मनोगतात म्हणाले की,,एकीचे बळ यशस्वीसाठी प्रबळ आसते.आसे प्रतीपादन  अध्यक्ष पदाच्या मानोगतात मंडळ आधिकारी सतीशा ढेंगे यांनी  व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक शिराज अंबी यांनी केले.आतुल जगताप,संभाजी पाटील,सुरेश वडर,संतोष गवळी यांनी मनोगते व्यक्ती केले.यावेळी युवराज यादव म्हणाले की मी कोतवालांच्या हितावह कार्य करुन कोतवाल बांधवांचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.

यावेळी सुत्रसंचलन कृष्णात पाटील यांनी केले.कार्यक्रमास पंढरीनाथ सुर्यवंशी,कमल पाटील,लहु पाडेकर,दिपक दळवी,विक्रम शेवाळे, रघुनाथ खाटांगळेकर ,संभाजी कुंभार,महीपती पाटील,प्रकाश कांबळे,विनोद कुंभार,प्रकाश सकटे,मंगेश सावंत,नंदकुमार मोरे,दिलीप खाडे,जगन्नात पोवार,दिपक गुरव यासह आदी कोतवाल बंधु भगीनी उपस्थित होतीत अभार भिकाजी गुरव यांनी मानले. 

युवराज यादव यांच्या सत्कारा प्रसंगी मान्यवर.
close