shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नंदकुमार जेजुरकर यांची निवड..!!



शिर्डी शहर । प्रतिनिधी : 
भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नंदकुमार जेजुरकर यांची निवड करण्यात आली. नंदकुमार जेजुरकर हे आस्तगाव ग्रामपंचायत सदस्य ते त्यांच्या पत्नी सरपंच तसेच ते आठ वर्षे भाजपा चे राहाता तालुका अध्यक्ष राहिलेले आहे त्याच्या याच कामाची दखल घेऊन ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर यांनी निवड केली. 

मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खासदार सुजयदादा विखे पाटील, माजी आमदार मा.स्नेहलता कोल्हे, माजी आमदार मा.बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार मा. वैभवदादा पिचड, माजी जिल्हाध्यक्ष मा.भानुदास बेरडसर, भाजपा नेते मा.नितीन कापसे, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र गोंदकर, शिर्डी नगरअध्यक्ष मा.शिवाजी गोंदकर, ओबीसी मो.प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रकाश चित्ते, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. सचिन तांबे, संजय समवशी, मा.साहेबराव निधाने, भा.यु.मो. मा.नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
close