अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार..!!
प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी:-
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने पालखी सोहळा निमित्ताने केशव नगर महिलांना मास्क, सॅनिटायझर, तुळशी वृंदावन चे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ वंदना ताई कोद्रे, भाजप सरचिटणीस डॉ दादा कोद्रे,माजी सैनिक आघाडी प्रमुख अर्जुन खेडकर, युवा सरचिटणीस सागर बlरदसकर, आकाश भोसले उपस्थित होते.
त्या वेळी महिलांनी चांगला प्रतिसाद दिला..पूजा ताई कोळवणकर सिहं भाभी इत्यादी महिला होत्या युवा भाजप केशव नगर भाजप युवा मोर्चा च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अजय घोडके व उपाध्यक्ष पदी प्रवीण देशमुख यांची निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी सौ वंदना ताई कोद्रे यांनी सांगितलं कि गुरुकृपा श्रीकृपा सोसायटी ना मा योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रयत्न नि व नगरसेविका आश्विनी ताई पोकळे यांच्या माध्यमातून च सद्या परिस्थितीला टँकर नि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली लवकरच मल निसरण नलिका पिण्याच्या पाण्याची लाईन लवकरच कामे मार्गी लागतील असे सांगण्यात आले.

