इंदापूर येथे न्यू साई हार्डवेअर अँड एस एस मटरेल या दुकानाचे उद्घाटन राजवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर: (दि.५ जुलै २०२१) इंदापूर येथे साई ग्रुप इंदापूर चे न्यू साई हार्डवेअर अँड एस एस मटरेल या दुकानाचे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सकाळी११ वाजता संपन्न झाला.
हार्डवेअर अँड एस.एस. मटेरियल या शोरूम मध्ये सर्व फेब्रिकेशन, वेल्डिंग, सुतारकाम व सर्व प्रकारचे हार्डवेअर मटेरियल योग्य व स्वस्त दरात मिळावे म्हणून दुकानाची उभारनी केली असे सादिक शेख म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती निमगाव केतकी चे माजी सरपंच तुषार जाधव, निरा भीमा कारखान्याचे सिव्हिल इंजिनीयर मुक्तार
मुलाणी, तात्यासाहेब कोरटकर, जनहित नागरी पतसंस्थेचे चेअरमन असलम मुलानी, प्रगतशील बागायतदार भागवत काटकर, बबलू पठाण, सचिन मुलाणी,डॉक्टर कदम, शहाजी मोरे तसेच साई पब्लिकेशन चे मित्रपरिवार उपस्थित होते.
शब्बीर शेख, रहेमान शेख, मिरताज सय्यद, सज्जाद शेख, सादिक शेख, खुदबुद्दीन शेख यांनी या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन केले.

