shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सत्कार..!!


पिंपरी चिंचवड :-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन केले करोना युद्धांचा  गौरव यावेळी करण्यात आला ह्युमन राइट्स फौंडेशन साई सोशल अंड स्पोर्टस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथे कार्यक्रम झाला अरविंद गोरे सुनील साठे सुदेश गायकवाड नरेश लखन संतोष येडे महादेव मासाळ विशाखा सोनकांबळे राजश्री पवार यांचा यावेळेस गौरव करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे मुख्य आयोजक फिरोज खान डॉक्टर विक्रांत पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केलेे.

close