shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिंचोली माळी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक कॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती चिंचोली माळी येथे साजरी करण्यात आली .पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून, ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे हे विचार
 तळागाळात पोचवण्यासाठी हा विचारांचा जागर असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी मांडले.


सरपंच  सुनिल  देशमुख  याच्या हस्ते   प्रतिमेस  पुष्पहार व फुले वाहून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास   उपसरपंच पवन पवार , माणिक गालफाडे ,मनोज गालफाडे, बाळासाहेब गालफाडे, अनंत गालफाडे,सचिन गालफाडे  प्रकाश गालफाडे, दिलीप गालफाडे,संदिप गालफाडे, वैभव गालफाडे, विशाल गालफाडे,सचिन कसबे,रामराजा गालफाडे, सुनिल गालफाडे, विनोद गालफाडे,  विशाल कसबे ,ऋषीकेश गालफाडे,अमर गालफाडे, अजय गालफाडे,  अतुल गालफाडे, कान्हा गालफाडे, प्रविण कसबे,किरण थोरात ,सचिन जाधव, किरण जाधव , शंकर गायकवाड,महादेव गालफाडे,रोहित गालफाडे, बबलू गालफाडे,राजू घोडके ,धनंजय घोडके ,अजय घोडके , अनिल गलांडे  आदी उपस्थित होते.
close