प्रतिनिधी । योगिता तांबोळी :
बहुचर्चित अभिनेत्री अस्मिता पांडे आता तेलगू चित्रपटात काम करत आहे. सर्व प्रथम त्यांनी थेटर पासून सुरवात केली कंटीन्यू चालू होती काम बाळू मामाच्या मालिकेमध्ये बऱ्याच मालिकांमधे बॅक आर्टिस्ट चे काम केले आहे.
त्यावेळी हळुहळु त्यांना अभिनय बद्दल कॅमेरा शुटिंग इमाहिती मिळत गेली तशी तयारी नुसार त्या अभिनय क्षेत्रात आपली आवड जोपासत गेल्या अधिक धाडस प्रसिद्धी मालिका "डाॅ.डॉन",मधून मिळाली.बाळु मामाच्या नावाने चांग भल,क्राईम अलर्ट क्राईम पेट्रोल मधे देखिल काम केले आहे.
प्रेक्षकांची मन खरोखर यातुन जिंकली आहेत. आणि एका मराठी चित्रपटात देखिल त्या काम करित आहेत हे देखिल सुखद अनुभव असल्याचे अस्मिता ने सांगितले त्यांना बालपणा पासुन अभिनयाची आवड होती कौटुबिक इतर कारणांस्तव ही संधी आता मिळाली तरी सुद्धा त्या आनंदित आहे पुढे अधिक वेगवेगळ्या भूमिका करण्याची त्यांची ईच्छा आहे असे समजते त्यांना पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा..!

