shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लहानग्याचिं स्वातंत्र्य दिनाची भाषण एकण्याचे भाग्य आम्हाला लाभावे .. नानासाहेब खरात.

लहानग्याचिं स्वातंत्र्य दिनाची भाषण एकण्याचे भाग्य आम्हाला लाभावे .. नानासाहेब खरात.

इंदापूर प्रतिनिधी: (१५ ऑगस्ट २०२१)
 स्वातंत्र्य दिनानिमित्त  जिल्हा परिषद शाळा खोरोची (साखरे वस्ती)  येथे ध्वजारोहन नानासाहेब खरात यांच्या हस्ते झाला.
यावेळी वच्छे गुरूजी, जाधव गुरुजी , तेजप्रुथ्वी ग्रुपचे सचीव सोमनाथ वाघमोडे , पपू भगत, महेश शिंदे  कुंभार मॅडम,मुलानी मॅडम इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.

याप्रसंगी नानासाहेब खरात म्हणाले की,आज जो स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. जो  मुलाविना काही ठराविक प्रमुखांच्या  उपस्थितीत  झेंडावंदन झाला  तो पुढच्या वेळेस कोरोणा नाहीस होऊन सर्व मुलांना झेंडावंदनास उपस्थित राहून त्या  लहानग्याचिं स्वातंत्र्य दिनाची भाषण आएकण्याचे भाग्य आम्हाला लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे मत व्यक्त करीत समारंभास   उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
close