shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्नेहल हेंद्रे अकलूज व माया लोहार पुणे यांना २०२१ चा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित..!

कन्नड । प्रतिनिधी
सतिश लोखंडे  

औरंगाबाद: रायपुर येथे "द ग्रँड ब्युटी शो २०२१" नारी शक्ती हया पुरस्काराने प्रत्येक राज्यातील काही निवडक कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्टातुन स्नेहल हेंद्रे (गीतकार, दिग्दर्शक, निर्माता) यांना तर पुण्याच्या माया लोहार  (मेकअप आर्टिस्ट) यांना देण्यात आला.


या दिमाखदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राने सुध्दा रायपुर सिटीमध्ये पुरस्काराच्या बाबतीत अवल दर्जाचे मानांकन प्राप्त करून एक शान राखली.हा पुरस्कार सिनेअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, प्रिती जगिंगानिया,व अभिनेता रजा मुराद यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
close