shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थान मधील बाळासाहेब बाळकृष्ण घोरपडे लेखा अधिकारी वर्ग १ यांची नगर येथे बदली..!!



शिर्डी प्रतिनिधी
बाबासाहेब बाळकृष्ण घोरपडे सहाय्यक संचालक लेखा अधिकारी वर्ग १ साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा अहमदनगर येथे बदली झाली. साई संस्थान मध्ये त्यांनी ५ वर्ष अतिशय उत्कृष्ट सेवा दिली. 


वेळोवेळी सर्व कामगारांचे आणि शिक्षकांचे प्रश्न त्यांनी सोडवले. साईबाबा संस्थानच्या साईबाबा इंग्लिश मिडीयम, कन्या विद्यामंदिर व साईबाबा ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्यांचे मनापासून आभार मानून सत्कार केला. याप्रसंगी लवांडे सर, गायकवाड सर, अमोल निर्मळ सर, अतुल बोठे सर,विकास निर्मळ सर, नितनवरे सर, सुहासकुमार वाणी सर, मनोज आमकर सर, जेजुरकर सर, चोळके सर, थोरात सर आणि पत्रकार सचिनजी सालपुरे सर आदी उपस्थित होते.
close