shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दापोडी,फुगेवाडी येथील सरकारी दवाखान्यात टोकन मशीन बसविण्यात यावे युवासेनेची मागणी..!!

पिंपरी चिंचवड :-शहरात एकीकडे लसीकरणाचा वेग वाढला असून  'ह' प्रभागाअंतर्गत सुरू असलेले लसीकरण टोकन पद्धतीने सुरू आहे त्यासाठी दापोडी व फुगेवाडी येथील नागरिकांना टोकन घेण्यासाठी कासरवाडी ʼहʼ प्रभागात यावे लागते व त्यातच वयोवृद्ध नागरिकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागते त्यातच मर्यादित लसीकरण असल्याने काही नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागते. 



त्याचीच दखल घेत दापोडी व फुगेवाडी येथील सरकारी दवाखान्यात टोकन मशीन बसविण्यात यावे याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त मा. विकास ढाकणे साहेब यांना युवा अधिकारी युवासेना पिंपरी विधानसभा निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित
close