प्रमोद चौधरी
एरंडोल
ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक , श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष श्री संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक माननीय श्री संजय जी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख श्री रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याण. तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ. ईशा नेत्रालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गडकरी रंगायतन तालीम हाँल येथे 10 ते 2 यावेळेत करण्यात आले होते यावेळी ठाण्यातील शासकीय राजकीय सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ठाण्यातील पत्रकार व 200 ते 250 नागरिकांनी या मोफत शिबिरांचा लाभ घेतला नागरिकांनी आरोग्य तपासणी करून त्यांना असलेल्या आरोग्य विषयक शंकाचे आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष. डाँ.जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमात ठाणे जिल्हाअधिकारी श्री.राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त ठा.म.पा. श्री.संदीप माळवी, आमदार श्री.संजय केळकर, आमदार श्री.निरंजन डावखरे, संपादक जनादेश श्री.कैलाश म्हापदी, एम.सी.एच.आय.क्रेडाई -अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, निर्माते दिग्दर्शक श्री. प्रविण तरडेकर , सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी श्री.मनोज शिंदे,अध्यक्ष इटंक काँग्रेस ठाणे श्री.सचिन शिंदे नगरसेविका ठा.म.पा. प्रतिभा मढवी, जिल्हा माहीती अधिकारी श्री. अजय जाधव, उपशहर अध्यक्ष मनसे ओवळा माजिवडा मंजुळा डाकी उपस्थित होते त्यांचबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी कोकण विभागीय सचिव श्री. किशोर पाटील, पालघर अध्यक्ष श्री.विकास पाटील,ठाणे शहर सचिव श्री.मिलिंद दाभोळकर, सल्लागार श्री. प्रमोद घोलप, उपाध्यक्ष श्री. संजय भोईर, कार्याध्यक्ष श्री.अतुल तिवारी, संघटक श्री.मनोज कदम, संपर्क प्रमुख श्री. सतीश कुमार भावे,सहसचिव श्री.अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख - प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य श्री.अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक श्री.अभिषेक चव्हाण, सह वुत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख - देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य - संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, पत्रकार, छायाचित्रकार सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर, कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार पल्लवी होनखंडे, पत्रकार मनीष तळदेवकर, पत्रकार मनाली मोरे,पत्रकार वंशिका चाचे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव उपस्थित होते. कार्यक्रम छायाचित्र सुभाष शांताराम जैन.
विशेष सहकार्य :-आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील. मुक्ता जाधव. रवी कदम. डॉक्टर लोखंडे. नूतन चौगुले. संतोष घोडेस्वार.....

