प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने येथून बदली करावीं अशी मागणी सोनई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदिप दादा कुसळकर व अनिल निमसे यांनी मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे यांच्या कडे अर्जाद्वारे केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की कोवीड (१९) सुरू झाल्या पासुन आज पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सोन,ई या केंद्रातून गेल्या एक वर्षापासून रपीड अँटी जन टेस्ट आर टी पी सी चया किट तसेच सध्या सुरू असलेल्या लसीकरणात भ्रष्टाचार आजही चालू असुन यांवर आवाज उठवला तरी वैद्यकीय अधिकारी यांच्या वर कारवाई का होतं नाही हा मोठा प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत असुन कुठलीच कारवाई झाली नाही या मध्ये आम्हला असे आढळून आले की येशील वैद्यकीय अधिकारयाचे संबंध आरोग्य मंत्री ना राजेशजी टोपे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आशिर्वादाने यांची बदली होतं नाही व यांचाच आशिर्वादाने सदर भ्रष्टाचार चालु असुन या वरुन असे दिसून येते की प्राधमिक आरोग्य सोन,ई सह १५ गाव असलेल्या गावांची लोकसंख्या पाहता ६० ते ७० हजार इतकी आहे या ठिकाणी असलेल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात पाठविले जाते तसेच पेशंटचे चेक अप ही करत नाही मांजरी सारख्या छोट्या आरोग्य केंद्रां मध्ये वर्षभरात १०० ते १५० महिलांच्या डिलीव्हरी होतं असते त्या तुलनेत सोन,ई प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असुनही १० ते२० डिलीव्हरी होतं असते आरोग्य चे वैद्यकीय अधिकारी व भाऊ वाहन चालक व आशा सेविका भाऊजीई कार्यरत आहेत हे तिन्ही लोक आरोग्य केंद्रांचा दृष्टीने कोणतेही काम करत नाहीत यांच्या वर कारवाई होणार का? प्रत्येक वेळी आशा सेविकावर अन्याय होत राहणार का? या मध्ये ज्युनिअर डॉ यांना सुध्दा मनापासून सेवा करु दिली जात नाही सध्या सुरू असलेल्या कोवीड लसीकरण मधे एक लस १०००-७००-५०० रुपयांत लस विक्री केली जाते ज्या लोकांकडुन पैसे घेतलें जाते त्या लोकांना आफलाईन लस दिली त्यामुळे त्यांना आँनलाईन सटफिकेट मिळण्यासाठी अडचण येत आहे ३ वर्षांपूर्वी आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन जाऊन हिवताप थडीताप मलेरिया आशा अनेक रोगाचा तपासण्या व नोंदी घरोघरी जाऊन केल्या शासनाने त्यांना मानधन दोन हजार दिले होते ते सर्व पैसे ह्या वैद्यकीय अधिकारी यांनी गिळंकृत केले आहे याची चौकशी होऊन वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी कुसळकर व निमसे यांनी अर्जाद्वारे संबंधितांना केली आहे

