shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रकींग न्यूज .....एरंडोल मुख्याधिकारीपदी विकास नवाळे...!!

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७



 शासन आदेशानुसार भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री विकास रमेश नवाळे यांची एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे शासनाने जाहीर केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवीन आलेल्या मुख्य अधिकाऱ्याकडून एरंडोल नागरिकांच्या भरपूर अपेक्षा आहेत..?

https://drive.google.com/file/d/15LR6JSjlAt9TRkW_8PCQIY6UoXFZMOPd/view?usp=drivesdk
close