भाजप नेते व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांच्या ५८ व्या अभिष्टचिंतनना निमित्त इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने आलेले अभिप्राय .
१)प्रजाहित दक्ष सुसंस्कृत नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धनजी पाटील - पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे महेंद्र रेडके. पडस्थळ
२) तुम्ही पुन्हा मंत्री होवोत. इंदापूर तालुक्याचे विकासरत्न हर्षवर्धन पाटील- दिनेश मारणे, प्रदेश सचिव कामगार आघाडी भाजपा.
३ )इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते व कुशल नेतृत्व- अध्यक्ष राजेंद्र जामदाडे भिगवन शहर भाजपा.
४)तालुक्याला लाभलेले एक रत्न अनेक लोकांना रोजगार देणारी तसेच सर्व मंत्रिमंडळाचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे हर्षवर्धन पाटील- प्रदीप पवार बोराटवाडी.
५)हर्षवर्धन पाटील एका अभ्यासू नेता- वृक्षमित्र सचिन मासाळ सदस्य ग्रामपंचायत वरकुटे खुर्द.
६)हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस तालुक्याचे भाग्यविधाते हुशार नेतृत्व सहकाराचे जाणकार बहुजनांचे नेते जात पात न पाहणारी नेते म्हणजेच हर्षवर्धन पाटील- युवा नेते भाजपा, पैलवान बबलू पठाण वरकुटे खुर्द.
७)महाराष्ट्रातील सुसंस्कृत, अभ्यासू ,सहकाराचा जाणकार , सर्वांना सामावून घेणारा, देशात व महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचे नाव गाजवणारे नेतृत्व आणि इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेचे भाग्यविधाते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा- भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे बाभूळगाव.
८)सर्वांना सामावून घेणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतात ते हर्षवर्धन पाटील यांना हार्दिक शुभेच्छा-महेश शिर्के वडापुरी.
९)सर्वांना सलोख्याने वागवणारा राज्य देशातील एक हुशार कर्तबगार नेतृत्व-दत्तात्रय गायकवाड वडापुरी.
१०)सर्वसामान्यांसाठी तळमळ आणि विश्वासू कृती असणारा नेता-माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार रेडा.
११)सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व समाजातील तळागाळातील जनतेचा विचार करून अनेक समाज हिताचे मंत्रिमंडळात निर्णय घेणारे नेते- दादासाहेब घोगरे सुरवड.संचालक नीरा-भीमा
१२)तडकाफडकी निश्चय लोकप्रिय नेते-माजी उपसरपंच,माऊली कोरडकर वकीलवस्ती
१३)महाराष्ट्राचे नाव गाजवणारे आणि महाराष्ट्रातील हुशार एक नंबरचा नेता- सूर्यकांत शिंदे गणेशवाडी
१४)समाजाच्या प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास आणि सामाजिक जडण-घडण ही मध्ये अत्यंत मोलाचे मानबिंदू असणारी इंदापूर तालुका च्या जनतेचे जीवाभावाचे नेतृत्व- नवनाथ पवार बावडा
१५)महाराष्ट्राचे कणखर व दमदार काम करणारे नेते तसेच विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराप्रमाणे काम करणारे नेतृत्व- तानाजीराव नाईक लाखेवाडी
१६)अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास स्पष्ट होतो. सहकार क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे व्यक्तिमत्त्व इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असणारे नेते- इंजिनीरिंग विभाग नीरा-भीमा.
१७)शेतकऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे विकास रत्न सर्वसामान्य माणसाची नाडी ओळखून काम करणारे तसेच सर्व जातीव्यवस्था यांना बरोबर घेऊन काम करणारे आदर्श संसदपटू म्हणून ज्यांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते झाले ते इंदापूर तालुक्याचे लाडके नेते - ज्येष्ठ नेते ,विलासराव वाघमोडे काटी.
१८)लोकप्रिय नेतृत्व असून ते जनतेच्या हिताचे महाराष्ट्रामधील मंत्रिमंडळात अनेक निर्णय घेणारे नेते- नारायण नलवडे माजी सरपंच पंधारवाडी.
१९)दिन दलितांचे कैवारी शेतकरी कष्टकरी उपेक्षिताचे लोकप्रिय नेते इंदापूर तालुक्याचा अभिमान मा.हषंवधंन पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभो माझ्या हादीक शुभेच्छा.- कांतीलाल झगडे . व्हाईस चेअरमन निरा भिमा सहकारी साखर कारखाना.
२०)हजारो लोकांचे पालनहार . सुसंस्कृत .दूरदृष्टी असलेले नेतृत्व- मुक्तार मुलानी. केतकेश्वर व आलिशान उद्योग समूह निमगाव केतकी.
२१) सर्वसामान्यांचे नेते व महाराष्ट्रातील सहकार तज्ञ अभ्यासू लोकाभिमुख नेतृत्व- श्री विक्रमसिंह मोरे.,भाजप सोशल मीडिया उपाध्यक्ष इंदापूर तालुका.
२२)सहकाराचे जाणकार सर्वसामान्यांचा आधार अभ्यासू आणि हुशार नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटील. मोहन गुळवे काटी.
२३)सर्वसामान्यांचा आधार वर महाराष्ट्राचे लोकप्रिय दमदार नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटील -. बबलू निंबाळकर शेळगाव.

