shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"सुख -दु:ख"



काळजाचा तळ गाठणार्या ..शब्दांनाच मी प्राधान्य देतो...!
माझ्याच शब्दांशी विश्र्वासघात करुन मी धन्य होतो..!!

लपवतच आलोय काळजातल्या खोल जखमांना..!
मिठ चोळुन चोळुन शब्दांना शब्दांशी भांडुन घेतो..!!

आनंदाने नांदतो मी संसार हा दुख्खाचा असुनही..!
सासुरवास कितीही बोलवले कि मुकाट्याने जातो..!!

सुमधुर नसतात हो... आयुष्यात चाखलेली फळे..!
ताला सुरात नसेलही मी रडगाने आयुष्याची गातो..!!

आकाश सुपारे....
close