ढेंबरे पाटील परिवारातील अष्टपैलू व्यक्तीमत्व-स्व.खंडुजी देवजी पा.ढेंबरे
आमचे आजोबा स्व.खंडुजी देवजी पा.ढेंबरे
कुटुंबाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जडणघडणीतील मैलाचा दगड...
पाच भावंडापैकी स्व.मुक्ताजी देवजी ढेंबरे, स्व.तुकाराम देवजी ढेंबरे, स्व.लक्ष्मण देवजी ढेंबरे यांना अल्पायुष्य लाभले, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी स्व.बापुजी देवजी पा.ढेंबरे(वय १०६) (स्वर्गवास-जानेवारी२०१९)(तीन वर्षापुर्वी व्रुद्धपकाळाने दुखःद निधन) व स्व.खंडुजी देवजी पा.ढेंबरे यांनी समर्थपणे पेलवत, आमच्या कुटुंबाची अर्थिक, सामाजिक आणि राजकीयद्रुष्ट्या ओळख निर्माण केली.
सालगडी ते मांडवे बु। वि.वि.का.से.सह.सोसायटी व्हा.चेअरमन... तसेचआम्हां संपुर्ण कुटुंबाला सामाजिक,धार्मिक व अर्थिकद्रुष्ट्या स्वयंपुर्ण बनविणारे व्यक्तिमत्व....असा थक्क करणारा प्रवास....
आमच्या कुटुंबाची वाटचाल स्व.बाबांच्या विचारांवर आणि संस्कारावर सदैव चालत राहील,हिच अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास अखेरची भावपुर्ण आदरांजली...!
शब्दांकन-शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील(नातु)
💐💐शोकाकुल💐💐
शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील,
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩
समस्त ढेंबरे पाटील परिवार, नातेवाईक व मित्रपरिवार

