shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यभरातील मंदिरे उघडण्यासाठी शिर्डी शहर भाजपाचे शंखनाद आंदोलन..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी :

आज शिर्डीत भारतीय जनता पार्टी, शिर्डी शहराच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिर व राज्यातील सर्व मंदिरे खुली करावी यासाठी शेवटचा इशारा  शंखनाद आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला. 







या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी गोंदकर, तालुकाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष श्री.शिवाजी गोंदकर, शहराध्यक्ष श्री.सचिन शिंदे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री.योगेश अण्णा गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष श्री.जनन्नाथ गोंदकर, श्री.मंगेश त्रिभुवन, श्री.दिपकजी वारुळे, श्री.रवींद्र तात्या गोंदकर, श्री.रविंद्र कोते, श्री.राजेंद्र हरिभाऊ गोंदकर , तुकाराम पा. गोंदकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रमेशराव बिडये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.राम आहेर, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा संयोजक श्री. राजेश शर्मा, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. सचिन भैरवकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने, श्री.सुधीर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख श्री.पंडित गुडे, जिल्हा-सरचिटणीस श्री.नरेश सुराणा, सचिव श्री सोमराज कावळे, संघटन सरचिटणीस श्री.लखन बेलदार, योगेश वाकचौरे , सरचिटणीस योगेश वाकचौरे, उपाध्यक्ष श्री प्रसाद शेलार, अमोल बडे, सचिव-प्रशांत थोरात, गणेश सोनवणे, सतिश गायकवाड, विनोद गोंदकर, अक्षय मुळे, सोशल मीडिया प्रमुख सागर जाधव, सोशल मीडिया सह प्रमुख विशाल पवार, सदस्य प्रविणजी भोईर, युवा वॉरियर शहराध्यक्ष सागर बेलदार, युवा वॉररियर्स उपाध्यक्ष सागर कुमठ आदी पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close